Wednesday, 21 August 2019

म्हणून हे "... to be continued " चं नाट्य

तर त्यादिवशी मी एक पोस्ट पहिली, 
ज्या मध्ये शेवटी तो मुलगा म्हणाला, कि 

"एक के करने से कोई फरक नहि पडता, लेकिन एक - एक के करने से फरक पडता है."
त्यामुळे आता मी ठरवलंय,
कोणी वाचो ना वाचो,
मी मनात येईल ते लिहिणार,
आणि माझ्या तर्फे जितका प्रयत्न करता येईल तितका करणार.
होतं असं, कि मला खूप काही सांगायचं असतं, त्यामुळे एकाच वेळी भराभर खूप लिहिते मी.
पण इन्साग्रामच्या काळात, कोणाचा एक मिनिटापेक्षा जास्त वेळ घेणं, म्हणजे...
म्हणून हे "... to be continued " चं नाट्य !
तुम्ही हा प्रयत्न पुढे आणायचा कि नाही, ते तुमच्या हातात आहे.
हे जे आमच्यासारखे सो कॉल्ड पर्यावरणप्रेमी आहेत,
ते सुद्धा तीच मौत मरणार आहेत, जी तुम्ही.
फरक हाच आहे, 
कि ते प्रयत्न करणारे योद्धे असणार आहेत, 
आणि तुम्ही फक्त एक सामान्य माणूस.
त्यापेक्षा असामान्य व्हा, प्रयत्न करा.
- समिक्षा साळुंके
२०.०८.१९
... to be continued

No comments:

Post a Comment