मला ना खूप दिवस समजत नव्हतं कि माझ्या मनात निसर्गाबद्दल जे प्रेम आहे,
त्याच्यासाठी खूप काही करण्याची जी इच्छा आहे, ते मी करतच असते,
पण मी बाकीच्यांना यामध्ये कशी सामावून घेऊ?

माझं कोण ऐकणार?
मी काय विचार करते याचा कोणाला इथे फरक पडतो?

मी ट्रेकिंग च्या निमित्ताने प्रत्येक आठवड्याला किमान ५० नवीन लोकांना भेटते,
तिथे मी लीडर असल्याने, मन मारून सगळ्यांना माझ्या सूचना पाळाव्या लागतात.
पण इतर ठिकाणी काय?

मी बाईक राईड चा फोटो टाकला तर त्याला शेकडो लाईक्स येतील, कॉमेंट्स मिळतील ,
पण मी पर्यावरणासंबंधी काही पोस्ट टाकली, तर मात्र लोक स्क्रोल करून मोकळे होतात.
फार फार तर ४-५ जणांचे दुख्खी चेहेरे त्या पोस्ट खाली दिसतात,
जे माझ्या एवढेच हतबल आहेत, असं मला वाटतं.

- समिक्षा साळुंके
- १९.०८.२०१९
... to be continued
... to be continued
No comments:
Post a Comment