आता मी आहे हिंदू,
त्यामुळे पहिला घाला, हिंदू सणांवरच घालणार!!
.
.
.
.
.
हे माझ्या लिंक ला तोडून आहे, पण जरा अर्जंट आहे,
म्हणून आजच टाकतेय.
कोणी मला काही बोला,
प्रत्येकाला मनातून हे माहीत आहे,
की POP च्या मूर्तींचे कोणत्याही प्रकारच्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जन,
हे पाण्यातील जीवजंतूंसाठी घातक आहे.
इतकंच काय, बाप्पाला मोडक्या तोडक्या अवस्थेत समुद्रकिनाऱ्यावर पाहणं,
हे आपल्या मनालाही जाचक आहे!
आता मला काही त्यासाठी वेगळे व्हिडीओ बनवण्याची गरज नाही.
आपण हे वाचत आहात, म्हणजे आपण तेही पाहिलेच आहेत.

बर मग? आता कधी सुधारायचं ठरवलंय?
मुहूर्त काढायचा का?
चला काढूयात..
या गणेश चतुर्थी चा मुहूर्त..
मुहूर्त काढायचा का?
चला काढूयात..
या गणेश चतुर्थी चा मुहूर्त..
तर मग, यावर्षी POP ची मूर्ती विकत घेऊ नका,
बुक केली असेल तर रद्द करा आणि...?
आणि काही नाही, मी काही शाडूच्या मूर्तींचे गुणगान करत बसणार नाहीये.
बुक केली असेल तर रद्द करा आणि...?
आणि काही नाही, मी काही शाडूच्या मूर्तींचे गुणगान करत बसणार नाहीये.
कारण, शाडूच्या मूर्त्यांचे वेगळे कार्बन फुटप्रिंट्स आहेत.
पर्याय दोन आहेत.
एक, "ट्री गणेश" ची कन्सेप्ट अमलात आणणे,
जेणेकरून, पाण्यामध्ये विसर्जित केलीत,
तरी कोणतेही विषारी रंग त्यात विरघळणार नाहीत,
किव्वा झाडं लावली जातील.
जेणेकरून, पाण्यामध्ये विसर्जित केलीत,
तरी कोणतेही विषारी रंग त्यात विरघळणार नाहीत,
किव्वा झाडं लावली जातील.
दुसरा पर्याय ना, मस्त, सगळ्या दृष्टीने सोयीचा आहे..
दरवर्षी, एकच धातूची मूर्ती बसवत चला !
साधारण १-२ फुटांची, चांदी, सोनं, पितळ, तांबे, पंचधातू, जी हवी ती..
तुळशीजवळ नेऊन तिचं परातीत किव्वा मोठ्या भांड्यात विसर्जन करावं, आणि पुन्हा जागेवर ठेवून द्यावी!
आणि सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे,
देव्हाऱ्यातली गणपतीची मूर्ती बसवणे.
आपलं, सगळ्यात सेफ.

आता तुम्ही म्हणाल, समिक्षा अशी का हातघाईवर आल्यासारखी करतेय, पुढच्या वर्षीपासून करू बदल.
या वर्षी तर आम्ही बुक केली बाबा POP ची मूर्ती,
तिचे पैसे वाया घालवायचे का?
या वर्षी तर आम्ही बुक केली बाबा POP ची मूर्ती,
तिचे पैसे वाया घालवायचे का?
प्रश्न पैशांचा असेल तर, चला अजून एक पर्याय देते तुम्हांला...
POP ची मूर्ती आणा,
पण विसर्जित न करता, दरवर्षी वापरा किव्वा दान करा.
POP ची मूर्ती आणा,
पण विसर्जित न करता, दरवर्षी वापरा किव्वा दान करा.
प्रश्न श्रद्धेचा, परंपरांचा असेल, उंची वगैरे कमी करायला कचरत असाल,
तर घ्या त्या उंचीचा मातीचा गणपती विकत..!!
नाहीतरी परंपरेप्रमाणे, तो काही POP चा नव्हता बनत.
तर घ्या त्या उंचीचा मातीचा गणपती विकत..!!
नाहीतरी परंपरेप्रमाणे, तो काही POP चा नव्हता बनत.
मी एवढी घाई करण्याचं कारण हे आहे,
की गोष्टीच आता हातघाईवर आल्या आहेत.
आपण घरातल्या लहान मुलांसमोर कसं ज्ञान पाजळतो..
कल करे सो आज कर, आज करे सो अब..
करा मग 'अब ' तुम्ही पण!!
की गोष्टीच आता हातघाईवर आल्या आहेत.
आपण घरातल्या लहान मुलांसमोर कसं ज्ञान पाजळतो..
कल करे सो आज कर, आज करे सो अब..
करा मग 'अब ' तुम्ही पण!!
मी हे हक्काने बोलू शकते, कारण,
मी आणि माझ्या भावंडांनी मिळून अनेकांना हे बदल सुचवले,
त्यांना ते करायला भाग पाडलं,
आणि त्यांनी ते आचरणात आणायला सुरुवात केली.
मी आणि माझ्या भावंडांनी मिळून अनेकांना हे बदल सुचवले,
त्यांना ते करायला भाग पाडलं,
आणि त्यांनी ते आचरणात आणायला सुरुवात केली.
माझ्या सख्ख्या मावशीने, आमचं ऐकून, ट्री गणेशाची मूर्ती आणली.
तिने नेहमीपेक्षा मूर्तीची उंची सुद्धा कमी केली,
आणि थर्मोकोलचे मखर आणणं बंद केलं.
तिने नेहमीपेक्षा मूर्तीची उंची सुद्धा कमी केली,
आणि थर्मोकोलचे मखर आणणं बंद केलं.
सोप्पं नसतंच,
सो कॉल्ड (अंध)श्रद्धांना श्रद्धांजली देणं,
पण शक्य आहे.
पर्याय तर आहेत, ते लागलीच अमलात आणायला हवे आहेत.
जमेल ना आपल्याला?
सो कॉल्ड (अंध)श्रद्धांना श्रद्धांजली देणं,
पण शक्य आहे.
पर्याय तर आहेत, ते लागलीच अमलात आणायला हवे आहेत.
जमेल ना आपल्याला?
हीच गोष्ट दुर्गापूजेसाठी सुद्धा, बरं का.
असो, कोणाच्या धार्मिक भावना, दुखावल्या गेल्या असतील, तर...
आतातरी आम्हाला असं काही बोलावं लागणार नाही, याची काळजी घ्या.
आपल्या भावनांपेक्षा, चालीरीतींपेक्षा आता ना ,
आपलं पर्यावरण महत्त्वाचं आहे,
हि गोष्ट आता डोक्यात फिट्ट बसवा एकदम..!
आतातरी आम्हाला असं काही बोलावं लागणार नाही, याची काळजी घ्या.
आपल्या भावनांपेक्षा, चालीरीतींपेक्षा आता ना ,
आपलं पर्यावरण महत्त्वाचं आहे,
हि गोष्ट आता डोक्यात फिट्ट बसवा एकदम..!
गणपती बाप्पा मोरया!!
- समिक्षा साळुंके
- २०.०८.१९
... to be continued
- २०.०८.१९
... to be continued
No comments:
Post a Comment